नकाशा येते संभाषण. मांडणी येते अंतिम मुदत
प्रत्येक पुनर्विकास प्रकल्प स्पष्टता, आत्मविश्वास आणि विश्वासाने पुढे जाईल याची सुनिश्चिती करण्यासाठी आम्ही प्रत्येक भागधारकाशी सखोल संबंध जोडतो. प्रत्येक पुनर्विकासामागील लोक, त्यांच्या भावना आणि समस्या आम्ही जाणतो आरितम शंकेचे रुपांतर विश्वासात आणि विलंबाचे रुपांतर वेळेतील पूर्ततेत करते.

आरितमचे
स्पंदन
भाडेकरु, सोसायटी सदस्य आणि भागधारकांशी वैयक्तिक संवाद

आम्ही मुळापासून काम करतो, संवाद, स्पष्टता आणि सच्चे मानवी संबंध समस्या करुन विश्वास जिंकतो.

  • प्रत्येक चिंता ऐकून घेतली जाते
  • प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाते
  • प्रत्येक कुटुंबाला आधार दिला जातो
वेळेत पूर्तता करण्यासाठी वेग, विशेषज्ञता आणि अचूक अंमलबजावणी

मंजुरींपासून अंमलबजावणीपर्यंत, आमची प्रक्रिया गतीने पुढे जाण्यासाठी आखणी केलेली केली आहे. प्रगल्ब बुद्धीने तयार केलेला आराखडा, जागेचा सर्वोत्तम वापर, दर्जेदार साहित्य आणि वेळेवर ताबा—प्रत्येक प्रकल्प ध्येय आणि अचूकतेने पुढे जातो.

10,00,000+ चौ.फु. क्षेत्र पुनर्विकसित |
6 महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण
3 चालू पुनर्विकास प्रकल्प |
100% पारदर्शकता प्रत्येक पायरीवर
450+ कुटुंबांचे आनंदाने पुनर्वसन केले
बांधकाम व्यवसायिक अधिक काही.
तुमचे
पुनर्विकास
भागीदार

गेल्या दोन दशकांहून, आरितम रियल्टीने मुंबईतील जुन्या इमारतींचा, तिथे राहणार्‍या लोकांशी सखोल संबंध स्थापित करुन, भविष्याच्या दृष्टीने कायापालट केला आहे. भाडेकरूंना, सोसायटी सदस्यांना आणि घर खरेदीदारांना समजून घेणे - त्यांच्या समस्या, आकांक्षा आणि त्यांची भीती समजून घेणे, हे आमचे सामर्थ्य आहे -

उद्देश (निश्चय) आणि सचोटी या दोन स्तंभांच्या मार्गदर्शनाखाली, संपूर्ण स्पष्टता, पारदर्शक संवाद आणि दिलेल्या वेळेत दर्जेदार घरे देण्याच्या बांधिलकीने आम्ही प्रत्येक पुनर्विकास प्रकल्पाकडे पाहतो.

गुंतागुंतीच्या वाटाघाटींपासून ते सुलभ अंमलबजावणीपर्यंत, सुरक्षित, प्रगतीशील आणि नियोजित वेळी पुनर्विकासाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या समुहासाठी आरितम रियल्टी एक विश्वासार्ह भागीदार आहे.

दृष्टी
भाडेकरू आणि घर खरेदी करणाऱ्यांसाठी उन्नत/ श्रेणीवर्धित जीवनशैली निर्माण करून नव्याने पुनर्विकासाची व्याख्या करणे, आणि पुनर्विकास भागीदार निवडताना गृहनिर्माण संस्था ज्यांच्यावर सर्वप्रथम विश्वास ठेवतील असे नाव होणे / कमावणे
ध्येय
प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि काळजीपूर्वक समुहांची पुनर्बांधणी करणे—लोकांना प्राधान्य देणाऱ्या पुनर्विकासाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, अधिक मजबूत आणि अधिक स्मार्ट घरे उपलब्ध करून देणे.
आकार - प्रणित विचार
आणि स्मार्ट आराखडा
प्रत्येक संरचना विचारपूर्वक केलेल्या डिझाइनने सुरू होते, दैनंदिन जीवनमान अधिक चांगले करणारे अधिकाधिक जागा वापर,
कुशलतेने केलेले आखणी आणि भविष्याच्या सुसज्ज असा आराखडा.
लोकांचा जागेचा आणि शक्यतेचा
आदर करणारा पुनर्विकास

पुनर्विकास म्हणजे केवळ बांधकाम नाही - त्यात आहे समन्वय, संवाद, सहानुभुती आणि अचूकता
रहिवाशांची भावनिक, आर्थिक आणि भावना, त्यांची वस्तुस्थिती समजून घेणे आणि विश्वासाचा आदर करणारी घरे उपलब्ध करुन देणे यात आमची विशेषता आहे

आमची विशेषता
सोसायटी
पुनर्विकास
जुन्या इमारतींच्याबाबतीत, सुरक्षित, आधुनिक घरांच्या शोधात असलेल्या सदस्यांच्या अपेक्षा, मंजुरी, नियोजन आणि अंमलबजावणी यांना दिशा देत या सर्व प्रक्रिया आम्ही पारदर्शकपणे हाताळतो.
भाडेकरू असलेल्या पगडी मालमत्तेचा पुनर्विकास
आम्ही भाडेकरूंसाठी भाडे वाटाघाटी, स्थलांतर, कागदपत्रे आणि भागधारकांच्या किचकट प्रक्रियांचे कुशलतेने व्यवस्थापन करतो.
झोपडपट्टी
पुनर्विकास
आम्ही संघटित प्रक्रिया आणि लोकांना प्राधान्य देणाऱ्या प्रणालींच्या माध्यमातून, दुर्लक्षित वस्त्यांचे सुसंघटित आणि प्रतिष्ठितां समुहामध्ये रूपांतर करतो.
मूलभूत मूल्ये - महत्त्वाची मूल्ये
सत्यनिष्ठा
प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि नैतिकतेवर आधारित निर्णय
लोकांना प्राधान्य
नियोजनापूर्वी ऐका; अंमलबजावणीपूर्वी समजून घ्या
पारदर्शकता
स्पष्ट कालमर्यादा, स्पष्ट संवाद
अचूकता आणि नियोजन
मंजुरी ते ताबा शिस्तबद्ध अंमलबजावणी
सहानुभुती
भावना, समस्या आणि आकांक्षांचा आदर करणे
नियोजित वेळेत ताबा
वचनात पवित्र . अंतिम मुदतीबाबत कोणतीही तडजोड नाही
टिकाऊ गुणवत्ता
मजबूत संरचना, विचारपूर्वक केलेली आखणी आणि भविष्याच्या दृष्टीने सुसज्ज सामग्री
सततची सुधारणा
नवनवीन कल्पना, अधिक चांगल्या पद्धती, स्मार्ट परिणाम
आरितमच्या उद्देशाला प्रत्यक्षात उतरवणारे

समुहांचा पुनर्विकसित करणे हे बांधकामाच्या फार पलीकडे जाणारे आहे याची जाणीव असणारे व्यावसायिक आरितम रियल्टीचे नेतृत्व करतात.

प्रत्येक प्रकल्प स्पष्टपणे, शिस्तबद्ध आणि विश्वासाने पुढे जाईल याबाबत त्यांचा अनुभव, सहानुभुती आणि मुळापासूनचा सहभाग यातून सुनिश्चिती होते.

एकत्रितपणे, ते कुटुंबांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक संक्रमणांपैकी एकातून संयम, पारदर्शकता आणि वचन दिलेले पूर्ण करण्याची वचनबद्धता याद्वारे मार्गदर्शन करतात.

मुंबईच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात दोन दशकांहून अधिक अनुभव असलेले श्री. निलेश वीरा, भाडेकरू आणि सोसायटी सदस्यांना भेडसावणाऱ्या पुनर्विकासाच्या आव्हानांबद्दल सखोल दृष्टी देऊ करतात. ते आरितम रियल्टीमध्ये प्रामुख्याने खरेदी, वित्त आणि कायदेशीर प्रक्रियांवर देखरेख करतात आणि प्रकल्प प्रत्येक टप्प्यावर नियमांनुसार, संरचनात्मकरित्या सुदृढ आणि विश्वासार्ह राहील याची सुनिश्चिती करतात
श्री निलेश वीरा
श्री उमंग वीरा
अर्न्स्ट अँड यंगमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर श्री उमंग वीरा आता पुनर्विकासाला एक संरचनात्मक आणि विश्लेषणात्मक दृष्टी देतात. आधुनिक व लवचिक दृष्टिकोनातून आरितमच्या वाढीला चालना देत ते विक्री, विपणन आणि दैनंदिन कामकाजाचे नेतृत्व करतात.

फक्त टॉवर्स नव्हे तर विश्वास बांधणाऱ्या टीममध्ये सामील व्हा.

आरितममध्ये, आम्ही परिसरांना आकार देतो, समुह विकास करतो आणि मुंबईच्या पुनर्विकास क्षेत्राचे भविष्य घडवतो.

सत्यनिष्ठा, अचूकता आणि उद्देश्यपूर्ण काम यावर तुमचा विश्वास असेल तर आरितम तुमच्यासाठीच आहे.

करियर्स

प्रत्येक मोठा पुनर्विकास संवाद सुरु होतो. आमच्याशी बोला, तुमची काळजी, समस्या सांगा, असलेले पर्याय समजून घ्या आणि सुरक्षित, स्थिर, भविष्याच्या दृष्टीने सुसज्ज घराकडे पहिले पाऊल उचला.

आमच्याशी संपर्क साधा

scrolltotop